Congress : कॉंग्रेस कडून बल्लारपूर, वरोरा आणि चंद्रपूर विधानसभेचे उमेदवार जाहीर

Bhairav Diwase


बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून संतोष रावत, वरोरा प्रविण काकडे तर चंद्रपूर प्रविण पडवेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.