बल्लारपूर:- चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला असून कॉंगेसकडून प्रविण पडवेकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर भाजपाकडून किशोर जोरगेवार यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. या दोघांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ॲड राहुल घोटेकर हे कॉंगेसच्या तिकीटावर निवडणूक लढण्यास इच्छुक होते मात्र ऐनवेळी कॉंगेसने पडवेकर यांना उमेदवारी दिल्याने ॲड राहुल घोटेकर यांनी आपला नामांकन अर्ज अपक्ष दाखल केला.

0 टिप्पण्या