Click Here...👇👇👇

Manikgad Cement Company: माणिकगड सिमेंट कंपनीवर नगर परिषदची धडक कारवाई

Bhairav Diwase
0 minute read

कोरपना:- 15 ते 16 करोड रुपये एक वर्षाचा कर न भरल्याने माणिकगड सिमेंट कंपनी प्रशासन व नगर परिषद मुख्याधिकारी यांची चर्चा सुरू आहे.


अनेक वर्षा पासून एवढ्या मोठ्या कंपनीचा कर फक्त 18 लाख भरत असून वाढीव कर 15 ते 16 करोड रुपये गेला असताना कंपनीने मात्र ते भरण्यास टाळाटाळ करीत आहे. याच हेतूने नगर परिषद चे मुख्याधिकारी यांनी कर वसुली पथक घेऊन माणिकगड सिमेंट कंपनीवर कर वसुली करण्यास सुरवात केली. जर कंपनीने कर नाही भरला तर कंपनी सील होऊ शकते. अशी परिसरात चर्चा सुरू आहे.

सविस्तर माहिती थोड्याच वेळात