चंद्रपूर:- येथील सरदार पटेल महाविद्यालयात भूगोल विभागाकडून पीएम उषा स्कीम अंतर्गत घोसा याद्वारे तज्ञांचे विचार ज्ञान आणि कौशल्य यावर माहिती विद्यार्थ्यांना मिळावी याकरिता जीआयएस व आयएस यात उत्कृष्ट सोमवार भाग महत्व व भूगोलाच्या क्षेत्रातील रोजगार या विषयावर एक दिवशीय चर्चासत्रात एकूण चार शत्रांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.स्वप्नील माध्यम शेट्टीवार हे होते तर यावेळी प्रमुख मार्गदर्शक श्री डॉ.योगेश दूधपचारे भूगोल विभाग प्रमुख जनता महाविद्यालय चंद्रपूर यांच्यासह भूगोल विभाग प्रमुख डॉ . वनश्री लाखे डॉ.निखिल एम देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
जी आय एस व आय आर एस तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करताना मार्गदर्शकांनी सांगितले की भूगोलातील वाढते संकल्पना नवीन तंत्रज्ञानाच्या प्रणाली जी आय एस हे सर्वात महत्त्वाचे साधन आहे या तंत्राचा वापर वाढता रोजगाराच्या संधीचा विचार केल्यास हे तंत्रज्ञान प्रामुख्याने विद्यार्थ्यांना विकासाच्या दिशा प्राप्त करण्यास सहयोग करते अशी भूमिका स्पष्ट केली प्राचार्य डॉ. पी .एम .काटकर यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहने उपप्रचार्य यांच्या अध्यक्षीय उपस्थितीत मान्यवरांचा शाल श्रीफळ गुलाब पुष्प व शब्दगंधा देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वनश्री लाखे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. दिपाली दांडेकर आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक सिद्धांत कामे यांनी केले या कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री अरविंद सावकार पोरेडीवार कार्याध्यक्ष आमदार श्री किशोर भाऊ जोगेवार उपाध्यक्ष सुदर्शन निमकर सचिव श्री प्रशांत पोटदुखी यांनी उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.