BREAKING NEWS : बिगुल वाजले! राज्यातील मनपा निवडणुकीच्या तारखा जाहीर; "या" दिवशी होणार मतदान

Bhairav Diwase

मुंबई:- राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजले आहे. त्यासाठी निवडणूक आय़ोगाच्या वतीने आज घोषणा करण्यात आली आहे.

नामर्निदेशन:-:२३ डिसेंंबर ते ३० डिसेंबर स्वीकारण्याचा कालावधी

छानणी:- ३१ डिसेंबर २०२५ 

उमेदवारी माघारीची मुदत:- २ जानेवारी २०२६

निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी:- ३ जानेवारी २०२६

मतदानाचा दिनांक:- १५ जानेवारी २०२६

मतमोजणीचा दिनांक:- १६ जानेवारी २०२६

आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे.