वेळवा➡️अनु जाति सर्वसाधारण
थेरगाव ➡️ अनुसुचित जाती सर्वसाधारण
फुटाना ➡️अनु जाति महिला
चेक आंबेधानोरा➡️अनु जमाती महिला
मोहाळा➡️अनु जमाती महिला
चेकठाणेवासणा➡️अनु जमाती महिला
चेकहत्तिबोडी➡️अनु जमाती महिला
जामतुकुम ➡️अनु जमाती महिला
जामखुर्द,.➡️ अनुसूचित जमाती सर्वसाधारण
भिमणी,.➡️ अनुसूचित जमाती सर्वसाधारण
चेकठाणा, ➡️ अनुसूचित जमाती सर्वसाधारण
नवेगाव मोरे ➡️ अनुसूचित जमाती सर्वसाधारण
चेकबल्लारपुर,.➡️ नामाप्र महिला
चेक फुटाना,➡️नामाप्र महिला
उमरी पोतदार,➡️नामाप्र महिला
बोर्डा बोरकर, ➡️नामाप्र महिला
कसरगट्टा➡️नामाप्र सर्वसाधारण
घाटकुळ➡️नामाप्र सर्वसाधारण
केमारा➡️नामाप्र सर्वसाधारण
देवाडा खुर्द,नामाप्र सर्वसाधारण
देवाडा बुज,➡️सर्वसाधारण महिला
बोर्डा झु,➡️सर्वसाधारण महिला
जुनगाव,➡️सर्वसाधारण महिला
घोसरी,➡️सर्वसाधारण महिला
चिंतलधाबा ➡️सर्वसाधारण महिला
चेक आष्टा,➡️सर्वसाधारण महिला
दिघोरी,➡️सर्वसाधारण
सातारा भोसले,➡️सर्वसाधारण
पिपरी देशपांडे,➡️सर्वसाधारण
घनोटि, ➡️सर्वसाधारण
आष्टा ➡️सर्वसाधारण
थोडक्यात:- चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होत आहे. "आधार न्यूज नेटवर्क" या न्यूज पोर्टल वर सर्व तालुक्याचे सरपंच पदाचे आरक्षण लवकरच कळेल. थोडा उशीर का होईना, पण आम्ही सर्व तालुक्याचे सरपंचपदाच्या आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करू. बघत रहा आपला चॅनल आधार न्यूज नेटवर्क....