Top News

पोभुर्णा तालुक्यातील चेक बल्लारपूर येथे उमेद अभियान अंतर्गत 1000 माक्स बनवण्यात आले.

सरस्वती महिला बचत गट, अनोखी महिला बचत गट, आस्ता महिला बचत गट, माॅ बम्लेश्वरी महिला बचत गट यांच्या यांच्यामार्फत.
   Bhairav Diwase.   April 19, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोभुर्णा: महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणू आला आहे. आणि. केंद्रीय सरकार आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार देश्यातील सर्व राज्य लाॅकडाऊन करण्यात आला आहे. जनतेला घराबाहेर पडु नका. प्रशासनाने केलेल्या सूचनांचे सर्व जनतेने पालन करावे. आणि जनता सुध्दा याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहोत. संपूर्ण देशात कोरोना विषाणू चा संसर्ग वाढत आहे त्यामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. देशात व राज्यात कोरोना वायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक सेवा देणारे कर्मचारी सेवा देत आहेत त्यामुळे त्यांना व नागरिकांना लागन होऊ नये म्हणून,
पोभुर्णा तालुक्यातील चेक बल्लारपूर येथे उमेद अभियान अंतर्गत 1000 माक्स बनवण्यात येत आहे. रोज दोनशे माक्स बनवतात.  सरस्वती महिला बचत गट, अनोखी महिला बचत गट, आस्ता महिला बचत गट, माॅ बम्लेश्वरी महिला बचत गट यांच्या यांच्यामार्फत ग्रामपंचायत चेक बल्लारपूर येथे माक्स बनवुन द्यायचे आहे. आणि ग्रामपंचायत यांनी ते माक्स चेक बल्लारपूर येथील नागरिकांना देण्यात येणार आहे. कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी माक्स तयार करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने