ना.विजय वडेट्टीवार यांना चंद्रपुर जिल्हासोबतच गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा कार्यभार.

Bhairav Diwase
कोरोना सारख्या परिस्थिती मध्ये या दोन्ही जिल्ह्यात परिस्थिथी वर ना.विजय वडेट्टीवार यांचे अधिकाऱ्यासोबत सतत संपर्क ठेवून .
    Bhairav Diwase.    April 16, 2020 
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपुर: चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्याकडे आता गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा  कोरोना या संसर्ग जन्य महामारीचा पार्श्वभूमीवर अतिरीक्त प्रभार शासनानी सोपविले आहे . त्यामुळे आता ना.विजय वडेट्टीवार यांचाकडे आता चंद्रपुर व गडचिरोली या दोन्ही जिल्ह्याचा कार्यभार राहणार आहे. कोरोना सारख्या परिस्थिती मध्ये या दोन्ही जिल्ह्यात परिस्थिथी वर ना.विजय वडेट्टीवार यांचे अधिकाऱ्यासोबत सतत संपर्क ठेवून आहेत. तसेच चंद्रपुर जिल्हयात 40 हजार गोरगरीबांना जिवनाव्याशक वस्तूचे वाटप सुरू असून त्यांचा या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.चंद्रपुर जिल्हातून अनेक मजूर बाहेर राज्यात असून त्यांना सतत मार्गदर्शन व सुरक्षित राहण्याच्या सूचना देत आहेत.