Top News

सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे सि डी सी सी बँकला मास्क आणि सॅनिटायझरच वाटप.

जि.प सदस्या योगीता धनराज डबले यांनी बँक व्यवस्थापक लेंझे साहेब आणि कर्मचारी यांना माँस्क आणि सॅनिटायझरच वाटप.
 Bhairav Diwase.   April 24, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली: व्याहाड खुर्द- पाथरी जिल्हा परिषद क्षेत्रातील सदस्या योगीता धनराज डबले  यांनी सि डी सी सी बँक व्याहाड खुर्द येथे देशात सर्वत्र ठिकाणी कोरोना मुळे कोणतेही त्रास खातेदार ना कोणत्याही त्रास होऊ नये, प्रतिकारशक्ती त्याचे दुष्परिणाम होऊ नये. त्या दुष्टीने कोरोणा मुक्त व्हावा हातामुळे कुणावर परिणाम होऊ नये त्यामुळे  जि.प सदस्या योगीता धनराज डबले यांनी बँक व्यवस्थापक लेंझे साहेब आणि कर्मचारी यांना माँस्क आणि सॅनिटायझर देण्यात आले डॉ षडाकांत एम कवठे  अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त समीती व्याहाड खुर्द यांची उपस्थित होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने