Click Here...👇👇👇

नवेगाव तुकुम जंगलं परिसरात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी.

Bhairav Diwase
गावालगत भीतीचे वातावरण नवेगाव तूकुम येथील घटना
Bhairav Diwase.   June 09, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली येथून जवळच असलेल्या नवेगाव तुकुम जंगलं परिसरात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली माधव आळकु गावंडे 50 वर्ष असे जखमी शेतक ऱ्याचे नाव असून तो रजोली फाल येथील रहिवाशी होता वनविकास महामंडळ पाथरी रेंज अंतर्गत कंपर मेंट  नंबर 166 नवेगाव तुकू म जंगलं परिसरात नेहमी प्रमाणे जखमी शेतकरी आपल्या शेळ्या राखण्या साठी गेला असता आज रोजी पहाटे  नऊ च्या दरम्यान दब्बा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला त्यात शेतकरी गंभीर रित्या जखमी झाला लागलीच त्याला सावली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भर्ती करण्यात आले परंतु प्रकृती गंभीर आसल्याने जखमी शेतकऱ्याला चंद्रपूर येथे उपचारार्थ भरती करण्यात आले  घटनेची माहिती मिळताच वनविकास महामंळ पाथारी चे आधिकारी तशेच वनविभाग सावली चे अधिकारी धाऊन आले सदर जंगलं परिसरात गेली काही दिवसा पासून वाघाचा धुमाकूळ  सुरू असून या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पुढील तपास वण कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे.