क्षेत्रातल्या गोरगरिब लोंकाना अनेक समस्यांशी सामोरे जावे लागत आहे ही माहिती राहुल बिसेन नी आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार जी ना दिली.
Bhairav Diwase. July 25, 2020
चंद्रपूर:- बल्लारपूर विधानसभा च्या उर्जानगर नेरी वार्ड नं 6, आणि कोंडी वार्ड नं 5 मधे कोरोना रुग्ण निघाल्याने दोन्ही क्षेत्राला 14 दिवसांसाठी सिल केल्याने या क्षेत्रातल्या गोरगरिब लोंकाना अनेक समस्यांशी सामोरे जावे लागत आहे ही माहिती राहुल बिसेन नी आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार जी ना दिली व त्यांनी लवकरात लवकर दोन्ही कंटेंनमेंट झोन मधे फसलेल्या परिवारांची यादी तयार करण्याचे आदेश दिले आणि आज दि 24 - 07 - 2020 ला अत्याआवश्यक वस्तु कंटेंनमेंट झोन मधे फसलेल्या परिवारांसाठी अत्याआवश्यक वस्तु पाठविल्या ज्याचे वितरण भाजपा जिल्हा महामंत्री रामपाल भैया सिंह , जि,प सदस्या वनिता जी आसुटकर यांच्या नेत्तृवामधे भाजपा कार्यकर्ता राहुल बिसेन आणि त्यांच्या मित्रमंड़ळी च्या द्वारे सोशल डिस्टेंस चे पालन करुन 160 परिवारां पर्यंत जाऊन अत्यावश्याक वस्तुचे वितरण करण्यात आले यावेळी भाजपा ओबीसी आघाडी चे तालुका अध्यक्ष नामदेव आसुटकर, भाजयूमो तालुका उपाध्यक्ष मंदन चिंवंड़े, अतुल पोहाने , आकाश पटले, आकाश फाले , नामन पवार , रोशन गौतम, हेंंमंत शेंड़े, नंदु मुंड़े, चेतन बदखल, योगेश दरेकर, भावेश आवारी या सगळयांचा सहकार्य राहिला व नागरिकांनी आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवारांचे व राहुल बिसेन आणि मित्र परिवाराचे आभार व्यक्त केले.