Top News

वरोरा विधानसभा क्षेत्रातील व्हर्चुअल रॅली संपन्न.

प्रमुख वक्ता म्हणून मा. आ. डाॅ. रामदासजी आंबटकर उपस्थित.
Bhairav Diwase.    July 08, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- सोमवार, दि. ६ जुलै २०२० , सायं. ४.०० वा व्हर्चुअल रॅली  संपन्न झाली. या वेळी प्रमुख वक्ता म्हणून मा. आ. डाॅ. रामदासजी आंबटकर उपस्थित होते.
या सभेला मा. आ. सुधिरभाऊ मुनगंटीवार, माजी पालकमंत्री, चंद्रपूर जिल्हा, मा. हंसराजजी अहिर, माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री, भारत सरकार, मा. देवरवजी भोंगळे, जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर जिल्हा, मा.हरिषजी शर्मा, मा. ब्रिजभुषण पाझारे भाजयुमो जिल्हाध्यक्ष, मा राकेश कोंडबतूलवार मा.विजयजी राऊत, मा.संजय गजपुरे, मा.राहुलजी सराफ, मा. ऐहतेसहाम अली, नगराध्यक्ष, वरोरा नगर परिषद, अर्चनाताई जीवतोडे, जिल्हा परिषद सदस्या, नरेंद्रजी जीवतोडे, बाबाजी भागडे, डॉ. भगवानजी गायकवाड, अमित जी गुंडावार प्रामुख्याने उपस्थित होते.
        सभेचा प्रास्ताविक संजयजी गजपुरे यांनी केले, त्यांनतर मुख्य वक्ते रामदासजींच्या उदोबोधना नन्तर मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार, मा. हंसराजभैय्या अहिर, देवरावजी भोंगळे यांनी सुद्धा वरोरा विधानसभेतील भारतीय जनता पार्टी च्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने