पालकमंत्र्यांच्या हस्ते देशोन्नती च्या विशेष पुरवणी चे विमोचन.

Bhairav Diwase
देशोन्नती वर्धापन दिन विशेष.

वर्धापन दिनानिमित्त दिल्या मंत्री महोदयांने शुभेच्या.
Bhairav Diwase.    July 10, 2020
   
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- प्रादेशिक वृत्तपत्र म्हणून समजल्या जाणाऱ्या दैनिक देशोन्नती चा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला कोरोना च्या संकटामुळे सामाजिक अंतराचे भान ठेवत  मुख्यालयातील महसूल विभागाच्या कार्यालयात  दैनिक देशोन्नती च्या विशेष पुरवणी चे विमोचन मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले  त्यावेळी जिल्ह्याचे पालक मंत्री  ना विजय भाऊ वडेट्टीवार  प स सभापती विजय कोरवार  दिनेश चिट नुरवार  दैनिक देशोन्नती चे जिल्हा प्रतिनिधी तथा शाखा प्रमुख  मा प्रमोद उंदिरवा डे  उपसंपादक  मा मंगेश देशमुख  सावली तालुका प्रतिनिधी लोकमत दुधे  आदी मान्यवर उपस्थित होते  वर्धापण दिना निमित्त मंत्री महोदयां नी देशोन्नती  चे  अभिनंदन करत  पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या नागपूर विभागाच्या सेवेत समर्पित होऊन दैनिक देशोन्नती ने 16 वर्षाचा यशस्वी प्रवास पूर्ण केला हा प्रवास पूर्ण करण्याशाठीआपले प्रेम  व सहकार्य  अर्थातच प्रगती पथाची चाहूल आहे आपल्या भरीव सहकार्या मुळेच 12 जुलै रोजी दैनिक देशोन्नती च्या नागपूर आवृत्ती ला 16 वर्ष पूर्ण होत असून 17 व्या वर्षात पदार्पण करीत आहे एक निर्भिळ निःपक्ष भूमिका वटविनाऱ्या कार्यामुळे  च दैनिक देशोन्नती ची दमदार वाट चाल राहिली आहे समस्त वाचकांच्या सेवेत आपल्या अागळ्या वेगळया व रंगम यी  स्वरुपात असणाऱ्या दैनिक देशोन्नती च्या वर्धापन दिनानिमित्त  सर्व शुभचिंतकांचे हार्दिक अभिनंदन.