भाजपातर्फे गोंडपिपरी शहरात वीज बिलाची होळी.

Bhairav Diwase
0
लाकडाऊनच्या काळात महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करत भाजपा गोंडपिपरी यांच्या नेतृत्वात.
Bhairav Diwase.    July 17, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- आज दि 17 जुलै 2020 रोजी नगर पंचायत गोंडपीपरी येथील बूथ क्रमांक 242 व 243 मध्ये लाकडाऊन काळातील तीन महिन्याचे वीज बिल माफ करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या विरोधात भाजपा गोंडपीपरी तर्फे विजबिलाची होळी करन्यात आली.
             जनतेची दिशाभूल करणारे असंवेदनशील सरकारविरुद्ध भारतीय जनता पक्ष नेहमी जनतेसोबत राहीला आहे.

न्युज व्हिडिओ पहा:- https://youtu.be/7cHj-4XFs5c

लाकडाऊनच्या काळात महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करत भाजपा गोंडपिपरी यांच्या नेतृत्वात वीजबिलाची होळी करण्यात आली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बबन निकोडे, निलेश संगमवार भाजपा नेते, राकेश पुन नगरसेवक तथा भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव, गणेश डहाळे बूथ प्रमुख, सुनील फुकट ओबीसी मोर्चा तालुका उपाध्यक्ष, नागेश ईटेकर युवा नेतृत्व, तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)