Top News

खेड जवळ अज्ञात व्यक्तीचे प्रेत हत्या की अपघात चर्चेला पेव.

बॉटनिकल गार्डन च्या भिंती लगत.
Bhairav Diwase.    July 17, 2020
आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव दिवसे जिल्हा चंद्रपूर
ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी पॉलिटेक्निक कॉलेज लगत असलेल्या बॉटनिकल गार्डन च्या भिंती लगत एक अज्ञात व्यक्तीचे प्रेत आढळून आले असून त्याचे नाव चंद्रकांत झरकर वय 30 वर्षे असे असल्याचे खेड येथील ग्रामस्था नी सांगितले तो 2 ते 3 दिवसा आधी गावात आल्याचे बोलल्या जात आहे सकाळी गावातील लोक फिरायला गेले असता ही गोस्ट उघडकीस आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने