गडचांदूर येथे भाजपा पक्ष्याकडून झेंडावंदन पार.

Bhairav Diwase
0
महिला कार्यकर्त्यांकडून झेंडा वंदन.
Bhairav Diwase. Aug 15, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- गडचांदूर येथे आज १५ ऑगस्ट ला भाजपा पक्ष्य कार्यालयात दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा स्वतंत्र दिना निमित्य महिला भाजप च्या नेत्या सौ सपनाताई शेलोकर याच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. त्यावेळेस भाजपा गडचांदूर शहर अध्यक्ष सतिशजी उपलेंचिवार, निलेशजी ताजने, अरविंद डोहे नगरसेवक, रामसेवक मोरे नगरसेवक, हरिषजी घोरे, राकेशजी अरोरा, इम्रान पाशा शेख, शेख मुस्तकीम, प्रतीक उराडे, सचिन वाढई, योगेंद्र केवट यांचे उपस्थित झेंडावंदन पार पडल्यानंतर झेंडाला सलामी देऊन राष्ट्रगीत म्हणण्यात आले.
कोरोनाचा प्रदूर्भावा वाढत असल्याने जास्त लोकांच्या जमावत झेंडावंदन करू नये असे आदेश असल्याने शासनाच्या आदेश्याचे पालन करून कमी लोकात व समाईक अंतर राखून झेंडा वंदन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)