आरोग्य राज्यमंत्री ना श्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना निवेदन.
Bhairav Diwase. Aug 17, 2020
कोरपना:- दि. १५/०८/२०२०रोज शनिवार ला दूपारी ४ वाजता चंद्रपुर येथे महाराष्ट्राचे आरोग्य राज्य मंत्री ना. श्री राजेन्द्र पाटिल यड्रावकर यांना गड़चांदुर येथे ग्रामीण रुग्णालय ला उपजिल्हा रुग्णालय चा दर्जा द्या ओद्योगिक श्र म्हणून राज्य भर गडचांदूरची ओळख आहे चार सिमेंट कंपनी चे केंद्र स्थान गडचांदूर सर्व व्यापार आरोग्य बाजरपेठ शिक्षण हे दोन तालुक्यात मोठी म्हणाली जाते जिवती तालुका व कोरपना तालुका येथून अनेक नागरीक गडचांदूरला महत्वाच्या कामाला येतात गडचांदूर येथे येतात.
मंत्री महोदयांनी लवकरात लवकर गड़चांदुर ला उपजिल्हा रुग्णालय देऊ असे आश्वासन दिले