१३ वर्षाच्या मुलीला छेड छाड करणाऱ्या सैलेश रामटेके ला भिसी पोलीसानी केली अटक.

Bhairav Diwase
0
Bhairav Diwase. Aug 14, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमुर तालुक्यातील मौजा नवतळा येथील सैलेश मोहनलाल रामटेके वय ३५ वर्ष यांचे कपडे शिलाईची दुकान आहे.तो पिंपळगाव येथील रहवासी असुन या इसमाने अगदी १३ वर्षाच्या मुलीला छेड छाड चा प्रकार केला. १३ ऑगस्ट दुपारी ०१:०० वा. च्या दरम्यान घरी कुनी नसताना पानी पिण्याच्या बाहानाने त्या मुलीच्या घरी गेला व त्या मुलीला एकटी बघून सरळ छेळ छाड सुरु केली. मुलीने हा सर्व प्रकार आपल्या आई वडीलांना सांगीतली. व लगेच आई वडलांनी भिसी पोलीस स्टेशन ला धाव घेतली व तक्रार दखल केली.आणि तात्काल गुणा नोंद करून काल आरोपीला भिसी पोलीसानी अटक केली. सदर प्रकरणात अप.क्र./कलम ३५४/२० कलम ३५४(ब),४४८भां. द.वी.सह.क८,लै.अ.बा.स.अधि.२०१२ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास रेड्डीवार मॅडम चिमुर पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)