Top News

गोंडपिपरी तालुक्यात आणखी 2 रुग्ण कोरोना पॉजिटीव्ह.2 more patients corona positive in Gondpipri taluka.

गोंडपिपरी तालुक्यात २-३ दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या गेली ७ वर.
Bhairav Diwase. Aug 14, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- गोंडपिपरी येथे आणखी 2 रुग्ण कोरोना पॉजिटीव्ह मिळाल्याने गोंडपिपरी शहरात पुन्हा भीतीच वातावरण निर्माण झालेल आहे.

गोंडपिपरी येथील परत 2 रुग्ण पॉजिटीव्ह आढळले आहे. 1 कोर्ट कर्मचारी तसेच गोंडपिपरी तालुक्यातील 1 असे 2 व्यक्ती काल रात्री उशिरा मिळालेल्या कोरोना रिपोर्ट मध्ये पॉजिटीव्ह आले आहे. न्यायालयातील कर्मचारी हे मंगळवार पासून सकारात्मक सकारात्मक वलगीकरण कक्ष मध्ये होता.

   गोंडपिपरी तालुक्यात २-३ दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या ७ वर पोहोचली आहे. गोंडपिपरी तालुक्यात संख्येत वाढ होत आहे त्यामुळे जनतेत भितीच वातावरण निर्माण झाले आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोंडपिपरी तालुका सिल करण्याच्या प्रशासनाकडून हालचाल सुरू झाली आहे. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने