धाबा या गावातील तरुणांना व्यायाम शाळा ही लाभदायक ठरणार.
Bhairav Diwase. Sep 05, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- स्पर्धेच्या युकात तरुणांची धावपळ सुरु आहे. पोलीस भर्ती असो की,आर्मी भरती असो.यात प्रामुख्याने उमेदवारांची शरीरयष्ठि महत्वाची असते. त्यासाठी व्यायामाची गरज असते. ही महत्त्वाची बाब लक्षात घेता धाब्यात व्यायाम साहित्य उपलब्ध करन्यात आले आहे. त्याचा फायदा परीसरातील युवा तरुणांना होनार असल्याचे मत धाब्याच्या सरपंच रोषणी अनमुलवार यांनी नुकत्याच पार पडलेल्या व्यायाम साहीत्याच्याच्या उद्घाटनाप्रसंगी मत व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या उद्घाटक जि. प. सदस्या वैष्णवीताई बोडलावार, प्रमुख अतिथी अमरभाऊ बोडलावार माजी जि प सदस्य चंद्रपूर, प. स. उपसभापती अरुण कोडापे, उपसरपंच राजेंद्र गोहणे, ग्रा.प.सदस्या पपिता कोडापे, संतोष झाडे, हिराजी कंदिकूरवार, चंद्रशेखर गरपल्लीवार, सुरेखाताई येलमुले,भाजपा कार्यकर्ते स्वप्निल अनमुलवार, विठ्ठल चनकापूरे, आशिष मामीडपल्लीवार, विलास येलमुले आदी ऊपस्थित होते