कोरपना तालुक्यातील काँग्रेस, बीजेपी, शिवसेना व शेतकरी संघटना ला रामराम ठोकून शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश.

Bhairav Diwase

Bhairav Diwase.   Sep 14, 2020
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) सैय्यद नदीम अली, कोरपना
कोरपना:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार व राजुरा विधानसभा राष्ट्रवादी अध्यक्ष अरुण निमजे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शरद जोगी, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके,महिला तालुकाध्यक्ष रितिका ढवत,राष्ट्रवादी संघटन अबिद अली, धनराज जीवने,नथू पाटील लोंढे, यांच्या नेतृत्वात सर्व कोरपना तालुक्यातील धनक देवी, थिपा, चेन्नई, मांडवा, कोरपना, धोपताळा, माथा, कोळशी, अकोला,  हात लोणी, सावरहिरा, कुसळ, चिंचोली, कारगाव, मटका गुंडी, कडोली, पिपरडा, सर्व गावाचे कार्यकर्ते रामजी टेकाम, सुनील डांगे, महादेव पेन्दाने, संजय सिडाम, जगदीश कोवे,  राजू ढगे, भीमराव गोटे, अंकुश भुसारी,नागेश बांधुरक, संतोष माणुसमारे, प्रमोद झाडे, शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस, बीजेपी, शिवसेना शेतकरी संघटना यानां रामराम ठोकून अबिद अली जन सत्याग्रह संघटना अध्यक्ष यांच्या विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला यामुळे येणारा ग्रामपंचायत पंचायत समिती निवडणुकांवर परिणाम पडेल हे नक्कीच.