(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस, चंद्रपुर
चंद्रपूर:- घुग्गुस येथील अमराई वार्डातील चौकात धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्य धनराज पाझारे यांच्या वतीने भोजनदान देण्यात आले.
यावेळी नागेश पथाडे, अशोक रामटेके, संजय मानकर, योगेश पाझारे, मनोज सोनुले, रमेश कौरासे, सौ. सुनिता पाझारे, माया धोटे, रिना पाझारे, अरुना गोगला, शिला आसमपेल्ली, ज्योती गोमासे बौद्ध बांधव व भगीनी उपस्थित होते


