चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालययात विविध पदांच्या ३६३ जागा.

Bhairav Diwase

Bhairav Diwase.     Oct 25, 2020

चंद्रपूर:- चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत कोविड-१९ परिस्थिती हाताळण्यासाठी विविध पदांच्या एकूण ३६३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत. यामध्ये फिजीशियन, एनेस्थेटिस्ट, निवासी वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्नीशियन, एक्स-रे तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ आणि हॉस्पिटल मॅनेजर इत्यादी पदांच्या जागांचा समावेश आहे.

शैक्षणिक पात्रता:-



अर्ज करण्याची अंतिम मुदत:- दिनांक २८ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

Fee:- फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता:- कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी:- https://chanda.nic.in/