(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस, चंद्रपुर
चंद्रपूर:- खा.सुरेश (बाळूभाऊ) धानोरकर, आमदार. सौ. प्रतिभाताई धानोरकर, दिनेश दादापाटील चोखारे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती विलास टिपले माजी नगराध्यक्ष वरोरा यांच्या हस्ते शेतकऱ्याच्या मशाल आंदोलनास हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला.
यावेळी मा.किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, नागेश बोंडे कार्याध्यक्ष काँग्रेस, पवनकुमार आगदारी जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग, लखन हिकरे, प्रशांत सरोकर ,योगेश ठाकरे,अंकेश मडावी ,शाहरूख शेख , सचिन गोगला उपस्थित होते