(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- माणिकगड पहाडावरील शंकर पठार परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा ग्राम संवाद संपर्क अभियानांतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजेंद्र वैद्य विधानसभा प्रमुख अरुण निमजे यांच्या निर्देशानुसार ग्रामीण भागातील कार्यकर्त्याची संवाद संपर्क सभा शंकर पठार येथे आयोजन करण्यात आली होती सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सय्यद आबिद अली यांच्या उपस्थितीत भाजपा शेतकरी संघटना पक्षाला रामराम करीत शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी कामगार सामान्य घटकांच्या समस्यांच्या भविष्याचा वेध घेऊन निर्णय घेणारे नेतृत्व या पक्षात असल्याने शेनगाव टेकामांडवा पल्लेझरी शंकर पठार येथील परिसरातील शंकर पोले अखतरशेख नामदेव भनगिर बालाजी दिंडे बबन रुं जे रोहिदास कजॅवाड उत्तम माने सोहम खटके परमेश्वर भोइनवाड यांचे सह शेकडो युवा कार्य कार्यानी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश घेतला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कैलास राठोड शरद जोगी रफिक निजामी सय्यद आबीद अली यांनी मार्गदर्शन करुण राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे ध्येय धोरण सामान्य कार्यकत्याचे सन्मान समस्या ची जान असलेले नेतुत्व असल्या ने पक्षात कार्यकत्याना समाजसेवे ची संधी व चालना देणारा पक्ष असल्याचे मत व्यक्त करूण पक्षाचा दुपट्टा टाकुन पक्ष प्रवेश घेण्यात आला यावेळी प्रविण मेश्राम वाघु उईके विट्ठल चौधरी व परीसरातील कार्यकर्त उपस्थीत होते.