बातमी बद्दल कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्या बद्दल क्षमा असावी.
काल सकाळी आधार न्यूज नेटवर्क या न्युज पोर्टला मुरली (दालमिया )सिमेंट फॅक्टरी या संदर्भात बातमी प्रकाशित केली होती. हि बातमी माझ्या एक प्रतिनिधी कडून आली होती. या बातमीमध्ये सत्यता नसल्याने आधार न्यूज नेटवर्क या न्युज पोर्टलवरुन बातमी डिलीट केली असून सदर बातमी बद्दल कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्या बद्दल मि क्षमा मागतो.
काल रात्रीला माझी एक ऑडीओ क्लिप व्हायरल झाली, त्या मध्ये महेश भाऊ देवकते च नाव चुकिन आल असून या बाबतीत महेश भाऊ देवकते ला पण काहीही माहीती नसून, या बातमीचा महेश भाऊ देवकते सोबत काहीही संबंध नाही. यापुढे बातमीची सखोल चौकशी करूनच बातमी प्रकाशित केली जाणार.
आपलाच
मुख्य संपादक
आधार न्यूज नेटवर्क