ब्रम्हपुरी तालुक्यातील अतिशय दुख:द घटना.
Bhairav Diwase. Oct 14, 2020
ब्रम्हपुरी:- तालुक्यातील दुखःद घटना दि. 14 ऑक्टोबर रोजी मंगळवरला जवळपास सकाळी 9 वाजता मुली नी स्वतःवर केरोसीन ओतून आत्महत्यआ केल्याची घटना घडली. मृतक मुलीच नाव कु. नंदिनी भगवान तांबे (16) ही ब्रम्हपुरी मध्ये आपल्या मावशीकडे शिक्षणासाठी राहत होती. तिने अकरावीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतला होता. रोजच्या प्रमाणे मृतक मुलीची मावशी पिण्याच्या पाण्यासाठी जवळच्या हातपंपावर गेली होती. घरी कुणीही नसलेले बघून कू. नंदिनी ने स्वतःवर केरोसीन ओतून जाळून घेतले. ही घटना माहीत होताच तिची मावशी व शेजारील घटनास्थळी पोहोचले असता उशीर झाला होता. व कू. नंदिनी चा जागीच मृत्यू पावली. कू. नंदिनी ही रा. भिवापूर जिल्हा. नागपूर ची रहिवाशी होती. ही दुखःद बातमी कू. नंदिनी च्या परिवाराला धक्कादायक असून आत्महत्येचे नेमके कारण अजून कळले नाही. पुढील तपास ब्रम्हपुरीच चे पुलिस करीत आहेत.
ब्रह्मपुरी तालुका शहर व ग्रामीण प्रतिनिधी नेमणे आहे. इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा.