गोर बंजारा समाजाला आदिवासी दर्जा द्या. गोर बंजारा सेनेचे तहसीलदारांना निवेदन.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Oct 14, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- तालुक्यातील गोर बंजारा सेनेच्या वतीने तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले यात संपूर्ण भारतातील गोर बंजारा समाजाला अनुसुचित जमाती मध्ये समाविष्ट करून सविधानीक सुविधा देण्याकरिता १८७१ चा कायद्याच्या अवलंब करून अनुसुचित जमाती चा दर्जा देण्यात यावे
निवेदन देताना सुभाष राठोड गोर सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश पवार, गोर सेना तालुका अध्यक्ष जिवती इंदल आडे, गोर सेना कोषाध्यक्ष गणेश पवार, तालुका अध्यक्ष लक्ष्मण राठोड, नायवाडा विष्णु राठोड गोर सेना शाखा अध्यक्ष लोलडोह बळी राठोड करमकोडी आनंद चव्हाण सारंगापुर प्रेम राठोड शोभा राठोड अनिता चव्हाण पुर्णाताई चव्हाण लक्ष्मीबाई चव्हाण व जिवती तालुक्यातील संपुर्ण गोर बंजारा पदाधिकारी उपस्थित होते.