(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती तालुक्यातील पाटण या गावी बंजारा समाजाचे संत डाॅ रामराव महाराज यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी पाटण ग्रामपंचायतचे सरपंच सौ मडावी मॅडम उपसरपंच मा. श्नी भिमराव जी पवार माजी जिल्हा परिषद सदस्य भिमराव पाटील मडावी गोपाळ कासले हीनेश जाधव सर फारुख शेख सुनील राठोड नामदेव जाधव व इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.