विर च्या अपहरणकर्त्यांस ४८ तासात अटक.


Bhairav Diwase. Nov 06, 2020
चंद्रपूर:- घुग्घूस शहरचे प्रतिष्ठित व्यापारी सन्नी खारकर चे ८वर्षाचा मुलगा विर सन्नी खारकर बैंक ऑफ इंडिया समोर दुर्गा देवी मंदिर परिसर पासुन अपहरण केला होता हि घटना ३ नोव्हेबरला घडली होती. आरोपी गणेश साईनाथ पिंपळशेंडे (२३) रा. ड्रिमलँड सिटी घुग्घुस गुरवारला रात्री तांत्रिक माहिती आधारे सापळा रचून अटक केली आहे. हि कारवाही उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात पो. नि. राहुल गांगुर्डे, सह.पो.नि.गोरक्षनाथ नागलोत, गुन्हे शाखेचे गौरीशंकर आमटे, सचिन बोरकर, विनोद वानकर, सुधीर मत्ते यांनी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने