(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती तालुक्यातील पिट्टीगुडा न. १ येथील शेकडो कार्यकर्त्यांने आम आदमी पार्टी त प्रवेश केल्याने तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली असून आम आदमी हाच आमचा अधिकार असा नारा देत कार्यकारीणी गठीत करण्यात आली या वेळी उपस्थित आम आदमी पार्टीचे तालुका सचिव श्री. गोविंद भाऊ गोरे बाबु पवार सुरेश जाधव गजानन भाऊ राठोड चंद्रकांत मोरे बालाजी मस्के सुनील पवार निखील राठोड बालाजी पवार संतोष पवार दिनेश पवार इ. कार्यकर्ते उपस्थित होते