चंद्रपूर:- घुग्घुस येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात महापरिणीर्वान दीना निमित्त महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
घुग्घुस येथील नवबौद्ध स्मारक समितीचे अध्यक्ष रामचंद्रजी चंदनखेडे यांच्या हस्ते महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पुजा करण्यात आली व अभिवादन करण्यात आले.
यावेळी घुग्घुस नवबौद्ध स्मारक समितीचे अध्यक्ष रामचंद्रजी चंदनखेडे, घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे, नवबौद्ध स्मारक समितीचे अशोक रामटेके, धम्मरत्न वाघमारे, धिरज ढोके, चंद्रशेखर आभारे, प्रज्वल गोरघाटे, माजी ग्रा. पं सदस्य साजन गोहने, भाजपा नेते संजय भोंगळे, बबलु सातपुते, मधुकर धांडे, घुग्घुस प्रयास सखी मंच अध्यक्ष सौ किरणताई बोढे, माजी ग्रा. पं सदस्या सौ कुसूमताई सातपुते, माजी ग्रा. पं सदस्या सौ लक्ष्मीताई नलभोगा, सौ.पुष्पा रामटेके, सौ.सुनिता पाटील, सौ. सुनंदा लिहितकर, सौ. शारदा गोडसेलवार, सौ.कोमल रामटेके, सौ.किर्ती पडवेकर, सौ. उषा धांडे प्रिती धोटे शितल कामतवार खुशबू मेश्राम उपस्थित होते.