Top News

पोंभुर्णा पंचायत समिती उपसभापती सौ ज्योतीताई परशुराम बुरांडे ला वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेटून दिल्या शुभेच्छा.

जिल्हा परिषद सदस्य श्री. राहुल भाऊ संतोषवार, पंचायत समिती सदस्य श्री. गंगाधरजी मडावी, माजी सरपंच तथा भाजपाचे महामंत्री श्री हरीषजी ढवस यांची प्रमुख उपस्थिती.
Bhairav Diwase.    Dec 05, 2020
     
पोंभुर्णा:- आज दि. 05/12 ला पोंभुर्णा पंचायत समिती उपसभापती सौ ज्योतीताई परशुराम बुरांडे यांचा वाढदिवस. त्यांच्या निवासस्थानी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता केमारा-देवाडा जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य श्री.राहुलभाऊ संतोषवार, पंचायत समिती सदस्य श्री.गंगाधरजी मडावी, माजी सरपंच तथा भाजपाचे महामंत्री श्री. हरिषजी ढवस यांनी प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 


     या वेळी उपस्थित शक्तिकेंद्र प्रमुख श्री. परशुराम बुरांडे, लक्ष्मण गव्हारे, चंद्रशेखर झगडकर, युवा कार्यकर्ते अनुप श्रीकोंडावार, भैरव दिवसे, जनार्धन लेनगुरे, राहुल सातपुते इत्यादी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित  होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने