राजुरा शहरात भुरट्या चोरांचा हैदौस.

Bhairav Diwase

घराचा राखणदारच गेला चोरीला.

गेट ला कुलुप लावा, सीसीटीवी कॅमेरा लावा, घरी राखणदार पाळा.

आता आणखी काय काय करावे जी?


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
राजुरा शहरात चोरीच्या घटनेत आणखीनच वाढ झाली यावर कुणाचाच वचक राहला नाही चोरीला जाणारी वस्तू काय असेल याचा सुद्धा नेम लागत नाही अशीच एक घटना राजुरा शहरात घडली ऐकावे ते नवलच 

आज दिनांक 5/12/2020 रोज शनिवार ला राजुरा येथील जवाहर नगर वार्ड क्रमांक 15, पाण्याच्या टाकी जवळ येथून हा दाबर्मन प्रजाती चा तीन वर्षाचा कुत्रा घरून चोरी गेला आहे.
राजुरा शहरात पाळीव प्राणी सुधा सुरक्षित नाहीत तर माणसाचं काय अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे या आधी सुद्धा अश्या घटना घडल्या