भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे यांनी आपले मत देऊन मतदानाचा हक्क बजावला.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- आज दि. 01 डिसेंबर 2020 रोज मंगळवारला नागपूर विभाग पदवीधर मतदान संघ निवडणुकीतील मतदानाचा दिवस आहे. सर्व मतादात्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला सुरवात केली आहे.
        त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना राजुऱ्याचे माजी अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री सतिश भाऊ धोटे यांनी सुद्धा नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात आपलं मत देवून मतदानाचा अधिकार बजावला. सोबतच सर्व मतदात्यांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करून मतदारसंघात आपले योगदान द्यावे अशाप्रकारचे प्रतिपादन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मा. सतिशभाऊ धोटे यांनी केले.