भारतीय जनता युवा मोर्चा, चंद्रपूर महानगर तर्फे नवीन मतदार नोंदणी अभियान.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Dec 21, 2020
चंद्रपूर:- भारतीय जनता युवा मोर्चा, चंद्रपूर महानगर तर्फे शनिवार 19 डिसेंबर 2020 ला गांधी चौक येथे नवीन मतदार नोंदणी अभियान आयोजित करण्यात आले आहे. अभियानाचे शुभारंभ 19 डिसेंबर रोजी भा.ज.यु.मो. जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, महामंत्री प्रज्वलंत कडू, सुनील डोंगरे, प्रमोद क्षीरसागर व उपाध्यक्ष ,यश बांगडे, कुणाल गुंडावार,मनोज पोतराजे, राहुल पाल, तुषार मोहूर्ले, श्रीकांत येलफुलवार, सागर हांडे, आकाश मस्के,अभि वांढरे, रामनारायण रविदास, व सचिव प्रणय डंभारे,मनिष पिपरे,आकाश ठुसे, सोशल मीडिया सहसंयोजक सचिन यामावार व रामजी हरणे, विवेक शेन्डे, प्रतिभा गुडधे, राहुल पिदुरकर, अरविंद कोलनकर, सलमान पठान, शेखर वरडकर,निश्चय जवादे, ओंकार होकम, मयुर होकम, केतन ईजगिरवार,सौरभ आखाडे, प्रज्वल चिमूरकर व भाजयुमो कार्यकर्ते उपस्थित होते.