Top News

चंद्रपुर जिल्ह्यात दारू बंद की सुरू?

छाया:- बादल बेले, राजुरा
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- संत गाडगेबाबा पुण्यतिथि निमीत्य राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात चक्क दारूच्या रिकाम्या बाटला गोळा करून त्याच बाटल्याने "दारु" अस लिहिण्यात आले आहे. दारूबंदी असलेल्या चंद्रपुर जिल्ह्यात दारू बंद की सुरू असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
   
       आदर्श मराठी प्राथमिक तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथील राष्ट्रीय हरित सेना व स्कॉऊट-गाईड विभागाच्या विध्यार्थीनि स्वच्छता अभियान राबवत शाळेच्या परिसराभोवताली अवैधपणे दारू पिऊन काचेच्या बाटल्या नेहमी फडून ठेवल्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून आज संत गाडगेबाबा पुण्यतिथीचे औचित्य साधत पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
       

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने