(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- आज दिनांक 26/01/2021 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त देवलागुडा ग्रामपंचायत अंतर्गत देवलानाईक सार्वजनिक वाचनालय देवलागुडा येथे पुस्तक वितरण समारंभ संपन्न झाला.
प्रमुख पाहुणे म्हणून देवलागुडा ग्रामपंचायत सरपंच प्रेमदास राठोड, ग्रामसेवक सचिव पोठे सर, ग्रामपंचायत सदस्य गणेश वाघमारे, देवलानाईक युवा मित्र मंडळांचे सचिव विकास चव्हाण , संदीप राठोड, प्रेमदास राठोड, बाबाराव जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.