🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय पोंभुर्णा येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुला-मुलींची वाचनालय बद्दल प्रतिक्रिया.

Bhairav Diwase.     Feb 09, 2021पोंभुर्णा:- पोंभुर्णा सारख्या अतिशय आदिवासी बहुल भागात वाचनालय माजी अर्थ, नियोजन व वने मंत्री, आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने उभ झाल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुला-मुलींचा वाचनालयात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागात वाचनालय सुरु झाल्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असून आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांनी आभार मानले आहेत.

वाचनालयात मिळत असलेली सुविधा......
१) बैठकीची व्यवस्था
२) विविध पुस्तके
३) पाण्याची सुविधा
४) प्रसाधन गृह

तसेच केमारा- देवाडा जिल्हा परिषद सदस्य श्री राहुलभाऊ संतोषवार यांच्याकडून रोज दुपारला चाय ची व्यवस्था करण्यात आली आहे.