🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

भद्रावती तालुक्यातील माजरी येथील भीम आर्मी भारत एकता मिशन शाखा गठीत.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती : भीम आर्मीचे जिल्हा प्रमुख शंकर मून यांच्या नेतृत्वात गाव तिथे शाखा हे पक्षाचे ब्रिद लक्षात घेवून भद्रावती तालुक्यातील माजरी गावात भीम आर्मी भारत एकता मिशन ची शाखा गठीत करून पुढील प्रमाणे कार्यकारणी घोषित करण्यात आली.भीम आर्मीचे माजरी शाखा प्रमुख गणेश पेंदोर, उपाध्यक्ष प्रकाश किन्नाके, महासचिव नागेश फुलझेले, संघटक शंकर जुमनाके, व शाखा सदस्य अतुल आत्राम, अमर कुडसंगे, अक्षय कुडसंगे, तौफिक शेख, साजन चांदेकर, रुपेश वानखेडे, आकाश गेडाम, विवेक बुरचुंडे, प्रणय चिवंडे, व ईश्वर घागरगुंडे यावेळी भिम आर्मीचे जिल्हा प्रमुख शंकर मून यांनी उपस्थित नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांना भीम आर्मी विषयी सखोल माहिती देवून त्यांना मार्गदर्शन केले. व संघटनेची दिशा व उद्दिष्टे स्पष्ट केले. 
 
 यावेळी भीम आर्मीचे भद्रावती तालुका उपप्रमुख अनवर शेख, चंद्रमनी गजभिये, प्रवीण मेश्राम, दासू मानकर, नितीन देवगडे, सतीश नगराळे, विजय गेडाम, गोकुल गवई, विजय श्रीवास व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.