Click Here...👇👇👇

राष्ट्रीय किसान मंच तालुका शाखा भद्रावती च्या सचिव पदी श्री नितिन राजकुमार मशिदकर यांची निवड.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावतीचे प्रतिष्ठित व्यापारी आणि प्रतिभावान व्यक्तिमत्व श्री नितिन भाऊ मशीदकर यांना राष्ट्रीय किसान मंच भद्रावती तालुका सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल तालुका अध्यक्ष अकील भाई शेख,तालुका कार्याअध्यक्ष गणेशबाबू महाजन शहर अध्यक्ष हरीश भाऊ बोरा 
शहर सचिव दिनेश भाऊ पेंदरे, प्रशांत पेंदरे,जमील भाई शेख ,आकाश पिंपलकर,निखिल येरमे,स्वप्निल चर्डे व समस्त सदस्यगण राष्ट्रीय किसान मंच तालुका कमिटी व शहर कमिटई खुप खुप हार्दिक अभिनंदन केले.