🙏🙏


🟥
🟥✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

वाघाच्या हल्ल्यात एक ठार.

बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील घटना.
Bhairav Diwase.     Feb 04, 2021
बल्लारपूर:- बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत उमरी कंपार्टमेंट क्रमांक 447 मानोरा जवळ असलेल्या जंगलात वाघाने 60 वर्षीय दत्तू रामचंद्र मडावी हल्ला करीत ठार केले काल घडली.

दत्तू रामचंद्र मडावी हे मानोरा येथील रहिवासी आहे. ते 3 फेब्रुवारीपासून दत्तू रामचंद्र मडावी हा बेपत्ता होता, गावातील नागरिकांनी शोधाशोध घेतली असता तो सापडला नाही. आज पुन्हा जंगल परीसरात शोधाशोध केली असता, पाय तुटलेल्या अवस्थेत आढळला, काही अंतरावर दत्तू चा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळला. काही दिवसांपूर्वी दत्तू यांच्या मुलामुलींचे लग्न ठरले होते, मात्र त्याआधीच मडावी परिवारावर शोककळा पसरली. घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित झाले असून पंचनामा केला. व श्वविच्छेदना करिता पाठवण्यात आले आहे. व पुढील तपास पोलिस करीत आहेत.