🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

लग्नात नवरीचे फोटो काढणाऱ्याला नवरदेवानं मारलं होतं? "त्या" व्हायरल व्हिडिओचं सत्य समोर.....


Bhairav Diwase.       Feb 09, 2021

सोशल मिडियावर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये फोटोशूट करताना फोटोग्राफर वारंवार एका नवरीला स्पर्ष करत आहे. यावर नाराज झाल्याने नवरदेव त्या फोटोग्राफरला थापड मारतो आणि रागात म्हणतो, दुरून फोटो घेता येत नव्हता का? 

सोशल मीडियावर व्हिडिओ पहा.....
👇👇👇👇👇👇👇👇
स्टेजवर नवरदेवाचा कारनामा पाहून आऊट ऑफ कंट्रोल झाली नवरी.

फोटोग्राफरला थापड पडल्यानंतर नवरी स्टेजवरच जोर जोरात हसायला लागते. हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला होता. यानंतर तो लाखो लोकांनी पाहिला. एवढेच नाही, तर हा व्हिडिओ खरा आहे, की फेक हेदेखील अनेकांना जाणून घेण्याची इच्छा आहे.
या व्हायरल व्हिडिओचे सत्य आता समोर आले आहे. खरे तर, हा व्हिडिओ एका चित्रपटाच्या शूटिंगचा भाग आहे. छत्तीसगडची एक अभिनेत्री अनिक्रिती चौहानने  ट्वीटर आणि युट्यूब ला आपला व्हिडिओ शेअर करत, 'हा माझ्या मूव्ही शूटिंगदरम्यानचा व्हिडिओ आहे,' असे सांगितली आहे.

या व्हिडिओतील नवरीच्या हासण्यावरही लोक विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. हा व्हिडिओ अनेक वेळा री-ट्विटदेकील करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 'डार्लिंग प्यार झुकता नहीं' नावाच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रेकॉर्ड करण्यात आला होता. हा व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट करताच तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला