पोंभुर्णा:- पोभुर्णा तालुक्यातील आदिवासी सामाजिक कार्यकर्ते तथा दैनिक लोकमतचे पत्रकार माननीय विकासभाऊ शेडमाके यांची बिरसा क्राति दलाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दशरथ मडावी यांच्या आदेशानुसार व विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ पंकज कुळसंगे यांच्या नियुक्ती पत्रानुसार पौभुर्णा गोंडपिपरी ह्या तालुक्याकरीता उपजिल्हा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली सदर नियुक्ती संबंधी हितेश मडावी चंद्रपूर प्रविण गेडाम कराटे मास्टर प्रकाश पंधरे पुनेशवर गेडाम अनिल शेडमाके गुरुदास कुभरे बंडु मेश्राम वामन मडावी इत्यादीकडुन पुढिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात येत आहे.
बिरसा क्रांती दल सामाजिक संघटनेच्या उपजिल्हा प्रमुख पदी विकास शंकर शेडमाके यांची नियुक्ती.
शनिवार, फेब्रुवारी २७, २०२१