🙏🙏


🟥
🟥✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

रानडुकराच्या धडकेत एक ठार, दोन जखमी.


Bhairav Diwase.       Feb 26, 2021
चिमूर:- गडपेपरी येथील रमेश भिवाजी पाटिल वय 55 वर्ष हे शेतात काम करित असतांना हाताला विळा लागल्यामुळे भिसी येथे उपचारासाठी गेले होते. दवाखाना झाल्यावर गावी परत येत असताना पुर्‍यारदंड वरून एक किलो मिटर अंतरावर पुर्‍यारदंड गडपिपरी गावाच्या मधात दुचाकीला रानडुकरांनी धडक दिल्यामुळे चालकाचा  तोल बिघडल्यामुळे रोडवर डोक्याच्या भारावर पडले. त्यांच्या मागूण अंकूश दिघोरे येरखेडा हे आपल्या आई सोबत आंबोली येथे कार्यक्रमाला जात होते. ह्याच्या दुचाकीवर सुद्धा रानडुकराची सार आल्यामुळे आपल्या गाडीसोबत रोडच्या बाजुला पडले त्यामुळे  दिघोरे यांची आई ला गंभीर जखमी झाली तर रमेश भिवाजी पाटिल यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे यांचा जाग्यावरच मृत्यु झाला. 

  रमेश दवाखाण्यातून येत असताना घरच्यासाठी आईसक्रिम, डोनट, व स्वतासाठी ओषधी घेवून जात होते. यांच्या पश्चांत पत्नी व एक मुलगी असा आप्त पारेवार आहे .
                      सदर घटनेचा तपास भिसी पोलीस स्टेशन चे इन्सपेकटर मनोज गभने याच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी  सतिश रायपुरे  व साचेन पेन्दोर यांनी मौका चौकशी करूण पंचनामा केला.
                      
                                सदर माहिती  वनविभागाला दिली असता  राउंड आफिसर औतकर यांनी प्राथामिक माहिती घेवून मौका चौकशी केली व घटनेच्या 24 तासाच्या आत लेखी अर्ज वनावेभागाला द्या. पुढची प्रकीया आम्ही सर्वोतोपरी करू अशी ग्वाही पाटिल परीवाराला दिली.