Top News

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या चंद्रपूर जिल्हा प्रसिध्दी श्नी विशाल राठोड तर जिवती तालुका उपाध्यक्ष पदी सुनील राठोड यांची नियुक्ती.(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण आणि पोलिस मीत्र फाऊंडेशन अंतर्गत माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्नी दिपक कांबळे यांच्या उपस्थितीत चंद्रपूर जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पदी श्नी विशाल गोपीनाथ राठोड तर जिवती तालुका उपाध्यक्ष पदी श्नी सुनील प्रल्हाद राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे या वेळी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्नी महेश सारणीकर राष्ट्रीय महासचिव श्नी कमलेश शेवाळे जिल्हा अध्यक्ष श्नी सुदामभाऊ राठोड शहराध्यक्ष श्नी योगेश मुर्हेकर व सर्व पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने