ऑटोमोबाईल चे दुकान लावून व्यवसाय करणाऱ्या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या.वरोरा:- मिळालेल्या माहितीनुसार शेगाव बु येथील निवासी मंगेश गणपत घोडमारे हा गेल्या दोन महिन्यापासून बेला  जि. नागपूर येथे ऑटोमोबाईल चे दुकान लावून व्यवसाय करीत होता व आपला उदर निर्वाह करिता होता. त्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. 

    घोडमारे कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरुण युवकाची आत्महत्या केल्यामुळे गावातील व परिसरातील जनतेने हळहळ व्यक्त करीत आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने