Top News

चंद्रपुर शहरात धारदार शस्त्राने युवकाची हत्या.

Bhairav Diwase March 03, 2021


चंद्रपूर:- चंद्रपुर शहरातील विक्तूबाबा मठाजवळ 26 वर्षीय सोनू चांदेकर नामक युवकाची धारदार शस्त्राने वार करु हत्या करण्यात आली. घटनास्थळी रक्ताचा सडा सांडला होता.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार  2 मार्चला 9 वाजताच्या सुमारास अज्ञातांनी सोनुवर धारदार शस्त्राने हल्ला करीत ठार केले. आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला असून घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाल व पंचनामा केला.  सोनू च्या हत्येमागचं कारण काय? आरोपी कोण? याबाबत पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने