थोडक्यात
पोंभुर्णा:- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, थेरगाव चे मुख्याध्यापक श्री विलास भाऊजी सिडाम सर यांचे आज दिनांक 03 मार्च 2021ला मध्यरात्री 1 वाजता चंद्रपूर येथील दवाखान्यात आकस्मिक निधन झाले. मुख्याध्यापक श्री विलास भाऊजी सिडाम सर अंतिम संस्कार सकाळी 11 वाजता त्यांच्या गावी जाम खुर्द येथे होणार आहे.
आधार न्यूज नेटवर्क टिमरर्फे मुख्याध्यापक श्री विलास भाऊजी सिडाम सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली