Top News

होळीच्या दिवशी मिर्ची तोडणी मजुरावर काळाचा घाला.

पिकअप- बसची समोरासमोर धडक.
Bhairav Diwase.    March 28, 2021

आष्टी:- मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार होळीच्या दिवशी मिर्ची तोडणी मजुरावर काळाचा घाला. आष्टी-आलापल्ली रोडवर चंदनखेडी जवळ पिकअप-बसचा  भिषण अपघात झाला असून या अपघातात दोघे ठार तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. मजूर आवळगाव येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे.

सविस्तर बातमी वाचा.....
👇👇👇👇👇👇👇
पिकअप- बसची समोरासमोर धडक. 
https://www.adharnewsnetwork.com/2021/03/blog-post_681.html?m=1

 अश्यातच आज TS04 UD 5840 या पिकअप मजुरांना घेऊन स्वगावी येत होती. या पिकअपला MH40 Y5601 या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस ची जोरदार धडक बसली. यात काही मजुरांना स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे होळीचा दिवशी मिर्ची तोडणी मजुरांवर काळाचा घातला.

फोटो.....

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने